Friday, 7 January 2022

संसाराचा हिशेब

संसाराच्या हिशेबचक्रात
कधी saving  कधी spending  असतं
आज झालंच borrowing तर उद्या
हमखास lending  असतं ||

एकमेकांनां समजून घेणं
हे ह्या नात्यात binding असतं
आज झालच ego ला hurt
तर उद्या हळुवार mending असतं ||

आपला point सर करण्यापेक्षा 
गप्प ऐकणं पण एक skill असतं 
roller - coaster पेक्षा ही जास्त
कधी -कधी  मौनात thrill असतं ||

आणि मागे वळून बघताना 
जोडीने mistakes वर खो-खो हसायचं असतं 
असं बघा म्हटलं तर सगळंच high -stakes असतं 
आणि म्हटलं तर piece of  cake असतं ||


2 comments:

इत्तफ़ाक

नज़रों से जरा सा हम दूर क्या हुए  वो तो नजरंदाज करने लगे । हमें तवज्जू की तो आरज़ू न थी  वो इत्तफाक़ से भी मुकरने लगे ।